Myra Vaikul's cute poem |चांदो मामा चांदो मामा भागलास का | मायराची गोंडस कविता सोशल मीडियावर व्हायरल

2021-11-03 4

Myra Vaikul's cute poem | Chando Mama Chando Mama Bhaglas Ka | चांदो मामा चांदो मामा भागलास का | मायराची गोंडस कविता सोशल मीडियावर व्हायरल

#MyraVaikul #MyraVaikulPoem #MyraVaikulChandoMamaPoem

माझी तुझी रेशीमगाठी या मालिकेतील चिमुरडी म्हणजे बालकलाकार मायरा वायकुळ ही सध्या प्रेक्षकांची आवडती ठरते आहे. मायरा सोशल मीडिया वर बरीच active असते. सध्या मायराचा एक क्यूट व्हिडीओ सोशल मीडिया वर प्रचंड viral होतोय. या व्हिडिओमध्ये ती एक कविता म्हणताना दिसतेय. मायरा 'चांदोमामा चांदोमामा लपलास का... ' हि कविता म्हणतेय. आपण सर्वांनीच लहानपणी ही म्हंटली आहे. आता ही कविता मायरा अगदी क्यूट अंदाजात म्हणताना दिसतेय. मायरा चा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूपच viral होतोय. मायराचा हा क्यूट व्हिडीओ चाहत्यांना खूपच पसंतीस पडलाय. (Snehal VO)

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber